आता काय करताय
@विशाल जी पडलेल्या गहू पिकाला काही करता येत नाही.पण गहू पिकाची वाढ नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करता येतात.
अगोदरच वाढ नियंत्रण करण्यासाठी काय करावे लागते ? वाढरोधक वापरावे लागते का ? आणि कोणत्या टप्प्यात किंवा किती दिवसाचे पिक असताना फवारावे ?
@8208881286 नत्र युक्त खतांचा संतुलित वापर तसेच कमी उंची वाढणाऱ्या जाती पेरणी साठी निवडावे. जास्त शाखीय वाढ होताना दिसत असेल टर वाढ नियंत्रकाची फवारणी करावी जसे कि लिहोसीन चमत्कार.