कांदा बिजोत्पादन

फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे फुले निघत आहेत पण अशा परिस्थितीत थ्रीप्स नियंत्रण हे रासायनिक पध्दतीने करू शकत नाहीत म्हणून थ्रीप्स नियंत्रण कसे करावे ?

1 Like

bhaginath जी अश्या वेळी केवळ रासायनिक कीड नियंत्रण वर भर न देता एकात्मिक नियंत्रण करावे.
शेतात @२० पिवळे निळे चिकट सापळे लावावे.
बाजारात व्हर्टीसेलियम लेकानी हे जैविक कीडनाशक भेटतात केवळ रस शोषक करणाऱ्या किडिविर नियंत्रण करते.