पाने पिवळी आणि तपकिरी होत आहे

हा कोणता रोग आहे आणि उपाय सांगा

तांबेरा आहे नियंत्रणासाठी झायनेब ७५%WP @30 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईड 50%WP @30 ग्रॅम/१० लिटर जी पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शेतात सकाळी काडी कचरा जाळून धूर करावा.