विषमुक्त बटाटे

नैसर्गिक बटाटे लागवड केली आहे , पाने करपत आहे उपाय सांगावा ही विनंती

2 Likes

@श्रीकांत जी लवकर येणारा करपा आहे.
प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेले आहे.
नैसर्गिक रीत्या नियंत्रण मिळवणे आता शक्य नाही.
करपा रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी Pyroclostrobin २०% ( Headline)@२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.