मोसंबी

बागेतील एकच झाडाची पाने पिवळी पडली आहेत

@दीपक जी खडकाळ जमीनीत लागवड केल्याने पिकांना लवकर अन्नद्रव्ये उपलब्ध होत नाही.
खालील पाने पिवळी पडणे हे नत्राची कमतरतेची लक्षणे आहे तसेच दुय्यम अन्नद्रव्ये (, गंधक आणि मॅग्नेशियम ) अन्नद्रव्ये ची सुद्धा कमतरता दिसून येत आहे.
झाडामधील पिवळे पणा कमी करण्यासाठी एकरी १९:१९:१९ @५ किलो + सूक्ष्म अन्नद्र्वे @१ किलो ड्रीप द्वारे सोडावे.
तसेच फवारणी द्वारे फेरस सल्फेट @२० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Thank You