बटाटा

बटाटा पिक आहे पाने जळत आहे त्यावर ऊपाय सांगा

@ प्रदीप जी लवकर येणारे करपा रोगाची लक्षणे आहेत. अल्टरनेरिया सोलॅनी या बुरशीमुळे पानावर गोलाकार, तपकिरी-काळे रंगाचे ठिपके दिसतात. रोगाचे प्रमाण जास्त असल्यास पाने करपून गळतात.

सध्या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने एकात्मिक नियंत्रण करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतात ठिकठिकाणी कचरा जाळून धूर करावे त्यामुळे वातावरणातील व पिकालागातील तापमान नियंत्रित राहते.
प्रादुर्भाव ग्रस्त व रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावे.
करपा रोगाच्या एकात्मिक नियंत्रणासाठी क्लोरोथॅलोनील ७५ % WP (कवच)@३० ग्रॅम/ किंवा प्रोपिनेब ७० % WP @३० ग्रॅम/ १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.