मेथी घास

मेथी घासावर हिरवे लहान-लहान किडे झाले आहेत त्यासाठी सेंद्रिय शेती मधून कोणती फवारणी करावी

1 Like

निमास्त्र फवारले तर प्रभावकारी राहील का? किडे मरतील का?

चालेल जनक जी