हरबरा

कोनता रोग आहे उपाय परिनाम

@मर रोग आहे (Fusarium [ Fusarium oxysporum) या बुर्शीद्वारे प्रसार होतो.
सध्याच्या घडीला मर ग्रस्त रोपे काढून नष्ट करावी त्यामुळे निरोगी रोपावर पसरणार नाही.
फवारणी मधून थायफीनेट मिथिल ७० % WP@३० ग्रॅम+ हूमिक असिड @२० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.