वांगी भाजीपाला

वांग्याच्या पानांना करपा पडल्यासारखे झाले आहे त्याची ती पाने जळुन गळून पडत आहेत हा कोणता रोग आहे आणि त्याच्यावर उपाय सांगा…

1 Like

जनक जी तुडतुडे मुळे पाने वाकडी झालेली आहे.
नियंत्रणासाठी एकरी@२० पिवळे चिकट सापळे लावावे.
व Imidaclopride १७.८%SC(Tata माणिक , कॉन्फिडर)@७मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
किंवा Thimethoxam @६ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

@9921691140 हो चालेल. दोन तीन फवारणी करावी लागेल.