कांदा ३अॉकटोबरला पेरणी केली आहे रोपे पीळ पडले आहे तसेच पिवळे डाग पडले आहेत
बाळासाहेब जी सध्या एक फवारणी झायनेब ७५% @३० ग्रॅम+ Alika @७ मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आणि पहिल्या फवारणी नंतर ५-६ दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये@२० ग्रॅम+ अमिनो असिड@३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.