या तनाबददल माहिती हवी

शास्त्रीय नाव सांगां

@ महाधू जी या गवतच शास्त्रीय नाव Leucas aspera आहे पुढे या गवताला थोडी पांढरी फुले येतात.