गणेश लक्कस पाटल

हरभरा ऊबळ कशि थाबवतायइल

गणेश जी बाजारात रोको( थायफीनेट मिथिल७०%) नावाने बुरशीनाशक मिळते@३० ग्रॅम+ humic acid@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.