मिर्ची

अळवणी मध्ये कोणते खते द्यावे आणि पाणी व्यव्थापन कसे करावे …आज लागवड केली आहे 1 एकर मध्ये सव्वा फुटवर्ती …

12:61:00@4 किलो सोबत हुमिक अँसिड @५०० मिली/एकरी ठिबक द्वारे सोडावे.

19.19.19 1ग्राम प्रति रोप