गहू मर

गहू पिकातील फुटवे मर होत आहे उपाय सुचवा

गणेश जी खोड माशी मुळे फुटवे ची मर होत असते.
खोड माशी नियंत्रण करिता Emamectin Benzoate 5%(मिसाईल, proclaim)@५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.