माज़्या घरी मी पिवली शेवंती लावली आहे त्यावर हा काेंता रोग पदलाय कृपया मार्गदर्शन करावे मी आता काय करावे
प्रथमेश जी लाल कोळी मुळे झालेली आहे पानाच्या खालच्या बाजूला बारीक लाल कीड दिसेल.
नियंत्रण करिता बाजारात (डायमीथोएट ३०%) रोगर नावाने छोटी पॅकिंग मध्ये भेटते. २ मिली/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.