सीताफळ लागवड 8 महिन्यापूर्वी केली आहे.झाडे मोठी झाली आहेत पण पाने पिवळी पडून गळत आहेत.काय फावराव लागेल
शिवाजी जी जूनी पाने (खालील पाने ) बर्याच दिवसानंतर गळून पडत असतात. ज्या झाडांना फुले आणि फळे जुलै ते ऑक्टोबर दरम्यान येतात जसे सीताफळ- पेरू या झाडांची साधारण या दिवसात पण गळ होत असतात.
शेंड्याकडील पाने गळून पडत असेल तर फोटो अपलोड करा.त्या बद्दल मार्गदर्शन केले जाईल
शेंड्याकडील पाने नाहीत गळत फक्त खालच्या बाजूची पाने गळतात