सोयाबीन उत्पन्न वाढवणे

माझे १४/०६/२०२० रोजी पेरलेले ९३०५ सोयाबिन आहे वाढ भरपुर आहे पण जरा दाट आहे . मी उत्पन्न वाढविण्यासाठी काय करु

1 Like

पहिले कीड नियंत्रणाकडे लक्ष द्या काही दिवसात खोड माशी चं प्रादुर्भाव होऊ शकतो खोड माशी आणि चक्री भुंगा नियंत्रणाकरिता Ethion 35%इसी+सायपरमेथरिन 4%@30 मिली/प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, लक्षात ठेवा पीक सशक्त असेल तर उत्पन्न भरघोस मिळू शकते.

13:40:13@ 70gm+ 00:52+34@70 gm+ micronutrient mixture @50gm/ 15 litres of water

soloman + hani-bani फवारणी केली आज

सॉलोमन ने चक्री भुंगा आणि खोड माशी नियंत्रण होईल पृथ्वीराज sirani सांगितल्या प्रमाणे नियोजन करा उत्पन्नात वाढ होईल.