करपा रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी अझोक्सिस्ट्रॉबिन २३ % SC(हेडलाईन ) @१० ग्रॅम सोबत इसबिओन @३० मिली/ प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.