ऊसाच्या पिकासाठी सरकारी मदत मिळते का खत घालण्यासाठी?
पूजा ताई ऊस पिकासाठी खत वापरण्यासाठी कुठेच सरकारी मदत मिळत नाही रासायनिक खतांवर पहिलेच शासनाकडून DAP साठी ५११.५५ रू /गोणी (५० किलो ) व MOP ३०३ रू/ गोणी अश्या प्रकारात सबसीडी दिली जात आहे.
एक करता येईल कृषी विभाकडून गांडूळ खत युनिट दिला जात आहे, जवळच्या तालुका कृषी कार्यालयात जाऊन चौकशी करा.
1 Like