काळी हळद बियाणे कुठे मिळेल संपर्क कोणाशी करावा दूरभाष नंबर मिळावा किंवा फोन नंबर मिळावा

क***** हळदीचे बियाणे किंवा काळ हळदीचे नवीन वाण लागवडीसाठी कोणासा कोणाकडे उपलब्ध होईल ज्यांच्याकडे असेल त्यांचा संपर्क नंबर मिळावा हळदीचे वैशिष्ट्य काय आहे यासंदर्भात अद्यावत माहिती

1 Like

https://youtu.be/ii88W005UqA

यांच्याकडे काळी हळदीचे बियाणे मिळेल तुम्हाला