गव्हात तन नाशक कोनते मारावे १००%रीझल्ट पाहीजे

गव्हात तन नाशक कोनते मारावे १००%रीझल्ट पाहीजे

1 Like

काकासाहेब जी गहू पिकात पेरणी नंतर १५ ते २० दिवसांनी मेटासल्फूरॉन मिथिल २० %WG( अलीग्रीप , मेतासू)@८ ग्रम/२५० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फक्त अडचण अशी आहे कि सीपी, हराळ अशी लांब पानाचे गवत वर्गीय तन मारणार नाही, केवळ रुंद व गोल पाने असलेली पाने जळतील जसे कि सोयाबीन, कुरुडू, दुधी.
त्यामुळे शक्य झाल्यास खुरपणी केल्यास फायद्याची राहील.