पिवळे चिकट सापळे

पिवळे चिकट सापळे लावल्यानंतर पिकाला कोणकोणत्या कीटकांच्या पासून संरक्षण होते

1 Like

शेतात पिवळे चिकट सापळे लावल्या नंतर पिकाला रस शोषण करणाऱ्या किडीपासून स्वरंक्षण भेटते.
जसे कि मावा, तुडतुडे पांढरी माशी आणि थोड्याफार प्रमाणात लाल कोळी. पिवळे चिकट सापळे लावल्याने आपला फवारणी वरील कीड नियंत्रणासाठी लागणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते.