पांढरी माशी तुरळक ठिकाणी आढलुन येते

पांढरी माशीसाठी उपाय.

5 Likes

पिवळे चिकट सापळे लावावेत एकरी 10

त्यावरून तुम्हाला पांढऱ्या माशीचे किती प्रमाणात आहे ते समजेल व पुढील फवारणी करता येईल.

प्रमाण कमी असेल तर निंबोळी अर्क 50 ml प्रती पम्प किंवा दशपर्णी अर्क 150 ml प्रती पम्प या प्रमाणे वापरावे आणि फवारणी करावी