थ्रिप्स व करपा

७० दिवसाचा कांदा आहे. ५ दिवसापूर्वी अलीका व z78 ची फवारणी घेतली आहे. परंतु २ दिवसापासून खुप ढगाळ वातावरण आहे. थ्रिप्स व करपा साठी कोणती फवारणी घ्यावी. सूर्यप्रकाश अजिबात नाही.

गोकुळ जी सध्या कवच आणि@२० ग्रॅम+ रिजेन्ट गोल्ड@२० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.