मकाच्या पाने खाल्ले आहे

मकाच्या पोग्यात अळी आहे आणि पाने खाल्लेली आहेत

3 Likes

प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल तर (१० ते २०% प्रादुर्भावग्रस्त झाडे) नियंत्रणासाठी थायमिथोक्‍झाम १२.६ + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५ % झेडसी @ ५ मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.