कांदा

कांदा राेप सडत आहे काय करावे ???

burshi nashak

गणेश जी हुमनी अळी ने मुळे कुर्तडलेली दिसत आहे जिथे अशी रोपे होत आहे तिथे जमिनीत उकरून पहा कदाचित अळी असू शकते त्यामुळे रोपे वाळत आहे व अपरिपक्व असल्याने कुजत आहे.