कांदा

कांदा करपल्यावाणी होत आहे तर काय करावे

किती दिवसाचे रोपे आहेत ?करपा रोग व फुलकिडे नियंत्रणासाठी झायनेब ७५ %@३० ग्रॅम + lambda cyhalothrin ५ % EC (कराटे )@१० मिली /१० लिटर पाण्यात एकत्र मिसळून फवारणी करावी.