मक्का पिकांवर भरपूर प्रमाणात अळी आहे

मक्का पिकांवर भरपूर प्रमाणात अळी आहे

पुरुषोत्तम जी मका पिकातील अमेरिकन लष्करी अळी एकात्मिक नियंत्रणासाठी आकाराने दिसणाऱ्या मोठ्या अळ्या हाताने वेचून नष्ट करावीत, पतंग आकर्षित करण्यासाठी शेतात एकरी@२० कामगंध सापळ्यांचा वापर करावा.

अमेरिकन लष्करी अळी च्या प्रभावी नियंत्रणासाठी
बाजारात अंपलिगो या नावाने खालील contain असलेले भेटतं. ( Chloratranilprole १०%+ lambda cyhalothrin ५%zc )@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करताना औषधे पोंग्यात गेले पाहिजे याची काळजी घ्यावी.

किंवा नुवांन ( dichlorovhos ७६%)@२५ मिली+ chloropyriphos २०%ec@२० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फवारणी करताना औसधे पोंगेत गेले पाहिजे याची काळजी घ्यावी.