गहू

गवाला खुरपणी दिली तर फायदे काय आहे ते सांगा

वेळेवर खुरपणी केली की पिकांची वाढ जोमदार होते गवताचे नियंत्रण मिळते, जमिनीत हवा खेळती राहते.