कांदा रोप पिवळे होत आहे काय करावे

कांदा रोप पिवळे होत आहे काय करावे

४० दिवसाचे रोप आहे

झायनेब ७५%@३० ग्रॅम व अलिका@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.