तणनाशक

गहू पिकामध्ये कोणत्या तणनाशकाचा वापर करावा कृपया सल्ला द्यावा

जयदीप जी गहू पिका मध्ये पेरणी नंतर २० ते ३० पर्यंत बाजारात अलिग्रीप, मेटा स्टार किंवा मेटसी या नावाने भेटतं ( मेटासुल्फुरोन मिथाईल २० % WP) हे घटक असतील .
५ ग्रॅम/१०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.