उशिरा येणारे करपा रोगाची लक्षणे आहेत. रोगाची तीव्रता जास्त आहे.
नवीन पाने येण्यासाठी १९:१९:१९ विद्राव्ये खत @५ किलो + हुमिक अॅसिड @१ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे. करपा रोगाच्या नियंत्रण करिता स्कोर+ कवच ची फवारणी करावी.