Tometo

ya roga vishai

रसशोषक कीड (पांढरी माशी)चे लक्षणे दिसत आहे, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्येची कमतरता दिसत आहे.

१ )पांढरी माशी नियंत्रणासाठी व निरीक्षण करिता एकरी @२० पिवळे चिकट सापळे लावावे.

२) रोग ग्रस्त ( कोकडा ) झालेली झाडे काढून नष्ठ करावी त्यामुले रोगी झाडावरून निरोगी झाडावर विषाणू चा प्रसार होणार नाही.

३) पांढरी माशी प्रभावी नियंत्रणासाठी

अ) स्पायरोमेंसिफेन २२.९ %EC (ओबेरॉन )@१० मिली ,

ब) डायफ़ेथुरॉन ५० % WP (पोलो, पेगासस )@२० ग्रॅम,

क) इमिडाक्लोप्राईड १७.८ % SL(टाटा माणिक , कॉन्फिडर )@७ मिली

ड )असाटामाप्राईड २० % SP (शार्प , प्राईड, इनोव्हा )@3 ग्रॅम

या प्रमाणात वरील सर्व प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.