Tomatovar rog padlay

tomatovar nagali padun pane karpali ahet

नागअळी व लवकर येणारे करपा रोग या मुळे पाने अशी झालेली आहे.
नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट५ % SG @५ ग्रॅम + कॉप्पर ऑक्सीक्लोराईड ५० %WP @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.