त्वरित करपा नियंत्रण करिता खालील उपाययोजना कराव्यात. Chlorothalonil 75% WP (कवच) @ ४० ग्रॅम + Metalaxyl 35% (रेडोमीट) @४० ग्रॅम + अमिनो असिड @50 मिलि/15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.