Tomato

टोमॅटो चे पाने असे झालेत आणि नवीन फळ लागत नाही काय नीयोजन करावे

फोनद्वारे माहिती देण्यात आलेली आहे.

१)पाऊस पडलेला असल्यास कॅल्सिम नायट्रेट @५० ग्रॅम + अमिनो असिड @३०मिलि/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) पिकास नवीन फुट येण्यासाठी मायकोरायझा @५०० ग्रॅम /१०० लिटर पाण्यात ठीबकद्वारे मिसळून सोडावे.
३) काढणीला आलेली फळे वेळीच तोडून झाड मोकळे करावे त्यामुळे झाडांना नवीन पालवी व फुले येण्यास मदत होते.