Tomato la dag padle

tomato la dag padle konti favarni karu

बॅक्टेरियल स्पीक & स्पॉट या रोगाची लक्षणे आहेत.

उपयोजना

फळावर डाग आलेले असतील तर सुरुवातीला सर्व डाग आलेले फळे तोडून नष्ट करावी त्यामुळे सशक्त पिकावर व फळावर प्रादुर्भाव वाढणार नाही.
टोमॅटो पिकावर बॅक्टेरीयल रोग येऊ नये म्हणून दर आठवड्यातून एकदा पोटॅसियम साल्ट ऑफ फॉस्फोईनिक अॅसिड + कॉपर युक्त बुरशीनाशकाची फवारणी आलटून पालटून घेत राहावी.
किंवा कोनिका @२० ग्रॅम, कोसाइड @१५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कुप्रोफिक्स @ ३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन @३ ग्रॅम + बायो स्टीमुलंट @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.