Tomato khana ri ali

tomato konte Bhawani

फळ पोखरणारी अळी आहे.
एकात्मिक नियंत्रण करीता शेतात ठीक ठिकाणी पक्षी थांबे उभी करावी.
दिसरणारी अळी हाताने वेचून नष्ट करावी.
किडींच्या निंत्रणासाठी क्लोरोपायरिफोस ३०%@४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.