Tomato fruit problem

टोमँटोची फळांना काला चट्टा पडत आहे व फळे सडत आहे.

फळे पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे या किडीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून आठ ते दहा दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात.