Thrreeps pasun senda aakdala ahe

panel pivali padu lagali ahet & senda saidu lagali ahe

2 Likes

शिवाजी जी फुलकिडे आणि अन्नद्रव्ये ची कमतरता मुळे पाने पिवळी होत असतात.
नियंत्रण :
रिजेंट, अगाडी (फिप्रोनिल ५% sc) @२५मिली सोबत महाफिड mixol (सूक्ष्म अन्नद्रव्ये) @२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.