शेंड्यावर पिवळा thrips आहे उपाय सांगा


खतांचे नियोजन सांगा धन्यवाद

नवीन लागवड केलेली आहे. माती परीक्षण केलेले आहे का ? खत व्यवस्थापनासाठी माती परीक्षण खूप गरचेचे आहे. माती परीक्षणाच्या आधारे खत व्यवस्थापन केल्यास अधिक फायदा होतो.

फुलकिडे नियंत्रणासाठी स्पिंटोर (Spinosad 45% SC)@५ मिलि/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
किंवा जंप ( फिप्रोनील ८०% wg) @ ४ ग्रॅम/ १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like

उत्तर मिळाले धन्यवाद तसेच पुढील फवारणी शेड्युल पाठवा

युरिया ५० किलो आणि १२.६१.०० @१.५ पुढील २० दिवसासाठी द्या /एकर