Thrips attack

पान पिवळे पडले आणि वरच्या बाजूने झाले

आधी फवारणी कधी केली होती आणि कुठली केली होती कळेल का संतोष जी

monocil +lancergold chi keli hoti 1 month zala

आता Fipronil ४%+ Acetamapride ४%Sc @(संयुक्त कीटकनाशक)२० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.