व्हायरसचा प्रसार रसशोषक किडीमार्फत होतो.
रसशोषक किडीचा एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
व्यवस्थापन:
१) शेतात निळे-पिवळे चिकट सापळे@२५ प्रस्थापीत करावे.
२) दर १० ते १५ दिवसांनी निंबोळी अर्क किंवा करंज अर्क @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) जमिनीमार्फत सतत जीवाणू खते जसे कि जीवामृत, स्लरी, सतत देत राहावे त्यामुळे झाडे सशक्त व निरोगी राहते परिणामी रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
४) रसशोषक किड नियंत्रणकरिता बेनेविया @२५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.