टोमॅटो पिकात सुरुवातीच्या अवस्थेत स्टेम कोईलिंग ची लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
जानेवारी - फेब्रूवारी मध्ये रोगांचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येतात.
व्यवस्थापन:
१) मल्चिंगवर लावलेल्या पिकात हवा खेळती राहावी त्यासाठी दोन रोपांच्या मध्ये व चारही बाजूला छिद्र पाडावे.
२) पाण्याचा वापर आवश्यकतेनुसारच करावे.
३) जमिनीचे तापमान जास्त वाढल्यास पिकात मररोगाची लक्षणे दिसू शकतात नियंत्रण करिता ट्रायकोड्रामा व्हीरीडी @२ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.
४) पिकात १०-१५ दिवसांच्या अंतराने एक बुरशीनाशक व हुमिक असिड सोडत राहावे त्यामुळे जमिनीतून उद्भवणाऱ्या समस्या कमी होत जातील.