Tamota

konti bhurasi ahe h

maradasha Daya lavakar

ब्लूसुम एंड रॉटची लक्षणे आहेत. हे कॅल्शियम या अन्नद्रव्याची कमतरतेमुळे दिसून येतात.

ठिबकद्वारे कॅल्शियम नायट्रेट @५ किलो + हुमिक असिड @१ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.

फवारणी मार्फत सूक्ष्म अन्नद्रव्ये @ २० ग्रॅम + एम-४५ (मोन्कॉझेब)@३० ग्रॅम + अमिनो असिड @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.