Svaybin pikache pan lalsar ani pivle

होत आहे यावर उपाय कळवा

सोयबीन वर सध्या बऱ्याच ठिकाणी करपा व पाने खाणारी अळीचे लक्षणे दिसत आहे.

एकत्रित नियंत्रण करिता हेक्झाकोनझोल ५% ()@३० मिली + अम्प्लीगो @५ मिली किंवा कोराजन @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.