Suryful

pik changle ahe pudhil favarni sati salla hava

दाणे भरणी अवस्थेत विद्राव्ये खत ०.०.५० @५० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

याच अवस्थेत कंसातील दाणे खाणारी अळीचे प्रादुर्भाव असू शकतो.

कंसातील दाणे खाणारी अळी नियंत्रण करीता शेतात एकरी@२५ पक्षी थांबे व १० कामगंध सापळे लावावे.
मोठ्या अळ्या हाताने वेचून नष्ट करावी.
किडीने आर्थिक संकेत नुकसानीची पातळी ओलांडली असेल तर
खालील किटकनाशकाची फवारणी करावी.
इमामेक्टीन बेन्झोएट ५% SG(प्रोक्लेम, मिसाईल) @५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.