Srn vishyi mahiti dyavioyabin kid niynta

soyabin vishyi kid niyatrn visyi mahiti sangavi

सध्या सोयाबीन पीक शेंगा भरणी ते परिपक्व अवस्तेथ आहे. या अवस्थेत फवारणी करणे अयोग्य आहे. या अवस्थेत चक्री भुंगा व्यतिरिक्त इतर कीड असेल तर पिकावर फारसा फरक पडणार नाही.