Spray

8 days of planting . suggest spray

राजमा पिकावर पांढरीमाशी व मावा किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.
१) शेतात एकरी ३०-४० निळे/पिवळे चिकट सापळे लावावे.
२) प्राथमिक अवस्थेतील प्रादुर्भाव टाळण्यासाठी ५% निंबोळी अर्काची किंवा दशपर्णी अर्क @१५० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) सध्या पीक वाढीसाठी १९:१९:१९ विद्राव्ये खत @७० ग्राम + सी वीड अर्क @४० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.