Soyabin

soyabin pikavar kid zali ahe tr Kay marve sanga

लाल केसाळ अळी आहे. भुईमूग वरील प्रमुख कीड आहे. सध्या या किडीचे लक्षणे सोयाबीन पिकावर देखील होताना दिसत आहे.

व्यवस्थापन:

एकात्मिक नियंत्रण करिता एकरी @२० पक्षी थांबे खांब उभी करावी.
१) इमामेक्टीन बेन्झोइट ५ %SC**( मिसाईल , प्रोक्लेम )** @५ ग्रॅम/15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.